JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''पैशांची ने- आण करण्यासाठी विमाने- हेलिकॉप्टरचा वापर'', शिवसेनेचा भाजपवर निशाणा

''पैशांची ने- आण करण्यासाठी विमाने- हेलिकॉप्टरचा वापर'', शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Saamana Editorial Artical:शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज राजकीय पक्षांच्या गेल्या वर्षाच्या देणग्यांवर (Black money fund donations politics) प्रकाश टाकला आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची बैठक घेतली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात ( Saamana Editorial)आज राजकीय पक्षांच्या गेल्या वर्षाच्या देणग्यांवर (Black money fund donations politics) प्रकाश टाकला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या अग्रलेखात देणग्यांवर प्रकाश टाकण्यासोबतच भाजपवर टीकाही केली आहे. सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. तुझी जात कोणती हा पहिला प्रश्न उमेदवारास विचारला जातो. खर्च करण्याची ताकद किती? हा दुसरा प्रश्न. त्यामुळे जात आणि पैसा या दोन प्रमुख गोष्टी सध्या निवडणुकीच्या राजकारणात जोरात आहेत, असं संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. तसंच शिवसेना लोकांच्या श्रीमंतीवर चालणारा पक्ष आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही अनेकांचा पराभव होतो तर अनेक ‘फाटके’ उमेदवार पैशांचा गाजावाजा न करता श्रीमंतीचा पराभव करून विजयी झालेच आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. काय आहे आजच्या अग्रलेखात

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या