कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. बाकीच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार? - Raj Thackeray