JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Happy Valentine Day 2022 messages: या मेसेजेसद्वारे आपल्या प्रिय व्यक्तीला द्या खास शुभेच्छा, Facebook, WhatsApp Status

Happy Valentine Day 2022 messages: या मेसेजेसद्वारे आपल्या प्रिय व्यक्तीला द्या खास शुभेच्छा, Facebook, WhatsApp Status

Happy Valentine Day 2022 messages in Marathi: Valentine Day निमित्त शुभेच्छा देणारे खास मेसेजेस आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week 2022) सुरू आहे आणि या वीकमध्ये प्रत्येक दिवस हा खूपच खास असतो. दरवर्षी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या काळात व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. या सात दिवसांत आपल्या पार्टनरला गुलाब, चॉकलेट, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. तर अनेकजण 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे **(Valentine Day)**च्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करुन प्रेम व्यक्त करतात. (Happy Valentine Day messages in Marathi) याच व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या माध्यमातून तुम्ही व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देऊ शकतात. (Happy Valentine Day messages, Valentine day HD Images, Happy valentine day, Happy valentine day Messages Marathi)

तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटतं वेळेन पण थोडं थांबावं… आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं, आयुष्यभर असंच रहावं…. Happy Valentine’s Day

खूप लोकांना वाटते की, I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत पण खरं तर… I LOVE YOU TOO हे जागातील सर्वात सुंदर शब्द आहेत Happy Valentine’s Day

प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला जेव्हा तू मला मिळाला Happy Valentine’s Day

डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आण किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण… Happy Valentine’s Day

ना Rose पाहिजे ना Chocolates पाहिजे ना Teddy पाहिजे ना Kiss पाहिजे फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे Happy Valentine’s Day

तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे Happy Valentine’s Day

स्टेटस आवडतो म्हणणारे खूप आहेत पण तू आवडतोस म्हणणारी फक्त तूच आहेस Happy Valentine’s Day

तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार आज वॅलेंटाईन डे च्या दिवशी करते मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार Happy Valentine’s Day

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या