JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नोकरीची मोठी संधी, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती

नोकरीची मोठी संधी, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 6 हजार 506 जागांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020’ अंतर्गत विविध पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. याद्वारे तब्बल 6 हजार 506 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी निर्माण झाली आहे. परीक्षेचे नाव : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2020 एकूण जागा : 6 हजार 506 पदाचे नाव : गट ब 1. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर) 2. सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर) 3. सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) 4. सहायक (असिस्टंट) 5. आयकर निरीक्षक 6. निरीक्षक 7. सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर) 8. उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर) 9. सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट) 10. विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट) 11. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) 12. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी गट क 13. लेखा परीक्षक (ऑडिटर)0 14. लेखापाल (अकाउंटेंट) 15. कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट) 16. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक 17. कर सहाय्यक 18. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. परीक्षा शुल्क – : सर्वसाधारण/ इतर मागासवर्ग : ₹ 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] परीक्षेचे वेळापत्रक Tier-I : 29 मे ते 7जून 2021 Tier-II : नंतर सूचित केले जाईल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2021 जाहिरात सविस्तर वाचण्यासाठी : https://bit.ly/3ilEB2a ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : http://ssc.nic.in

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या