JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड हत्याकांड VIDEO: पोलिसांकडे माहिती घेण्यासाठी गेलेल्या 'न्यूज18 लोकमत'च्या प्रतिनिधीलाच घेतलं ताब्यात

बीड हत्याकांड VIDEO: पोलिसांकडे माहिती घेण्यासाठी गेलेल्या 'न्यूज18 लोकमत'च्या प्रतिनिधीलाच घेतलं ताब्यात

बीड, 20 डिसेंबर : बीडमध्ये प्रेमविवाह केला म्हणून ज्या तरूणीच्या नवऱ्याचा खून करण्यात आला, ती तरुणी याआधीही पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली होती. पण पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही, असं तिचं म्हणणं आहे. याबाबत पोलिसांना जाब विचारायला गेलेल्या ‘न्यूज18 लोकमत’च्या प्रतिनिधीलाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. यानंतर आता ज्या तरूणीच्या पतीला संपवण्यात आलं ती तरूणी जे बोललीय ते ऐकूण कोणाचंही काळीज पिळवटून जाईल. ‘माझ्या नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आता मलाही मारा,’ असं ही तरूणी म्हणाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 20 डिसेंबर : बीडमध्ये प्रेमविवाह केला म्हणून ज्या तरूणीच्या नवऱ्याचा खून करण्यात आला, ती तरुणी याआधीही पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली होती. पण पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही, असं तिचं म्हणणं आहे. याबाबत पोलिसांना जाब विचारायला गेलेल्या ‘न्यूज18 लोकमत’च्या प्रतिनिधीलाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. यानंतर आता ज्या तरूणीच्या पतीला संपवण्यात आलं ती तरूणी जे बोललीय ते ऐकूण कोणाचंही काळीज पिळवटून जाईल. ‘माझ्या नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आता मलाही मारा,’ असं ही तरूणी म्हणाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या