#reporter

Showing of 1 - 14 from 3222 results
औरंगाबादेत 'जय श्रीराम'च्या घोषणेसाठी तरुणाला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

व्हिडिओJul 19, 2019

औरंगाबादेत 'जय श्रीराम'च्या घोषणेसाठी तरुणाला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

सचिन जिरे, औरंगाबाद,19 जुलै : मॉब लिंचिंगचं लोण आता औरंगाबादमध्येही पोहोचलंय. कामावरून घरी जाणाऱ्या एका मुस्लिम तरुणाला ८ ते १० जणांच्या टोळक्यानं आडवून जय श्रीरामची घोषणा देण्यास सांगितलं आणि बेदम मारहाण केली.

Live TV

News18 Lokmat
close