JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pet Animal Rules: घरात कुत्रा पाळलाय? मग चुकूनही करू नका ‘या’ चुका नाहीतर याल अडचणीत

Pet Animal Rules: घरात कुत्रा पाळलाय? मग चुकूनही करू नका ‘या’ चुका नाहीतर याल अडचणीत

Pet Animal Rules: आजकाल बरेच लोक आपल्या घरी काही प्राणी पाळतात. त्यातही बहुतेक लोकांना कुत्रा पाळायला आवडतं.

जाहिरात

Pet Animal Rules: घरात कुत्रा पाळलाय? मग चुकूनही करू नका ‘या’ चुका नाहीतर याल अडचणीत

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 सप्टेंबर: आजकाल बरेच लोक आपल्या घरी काही प्राणी पाळतात. त्यातही बहुतेक लोकांना कुत्रा पाळायला आवडतं. कुत्र्यांच्या अनेक जाती बाजारात सहज उपलब्ध आहेत. त्यापैकी काही स्वस्त तर काही अतिशय महाग आहेत. तरीही लोक ते विकत घेतात आणि आपल्या घरी आणतात. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणंच लोक या कुत्र्यांवर जीव लावतात. परंतु तरीही याचा अर्थ असा नाही की हे पाळीव कुत्रे कोणालाही चावू शकत नाहीत. आतापर्यंत अनेक घटनांमध्ये कुत्र्यांनी त्यांच्या मालकांचा किंवा इतर लोकांचा चावा घेतल्याचं समोर आलं आहे. काही प्रकरणांमध्ये लोक मरण पावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. म्हणूनच कुत्र्याचा मालक म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही असं न केल्यास, तुम्ही अडचणीत येऊ शकता. चला तर मग याविषयी जाणून घेऊया. या गोष्टी लक्षात ठेवा :

हेही वाचा:   बायकोने स्पर्श करताच चमत्कार! अचानक धडधडू लागलं हृदय, जिवंत झाला मृत नवरा

जर तुम्ही या चार गोष्टींची काळजी घेतली नाही आणि तुमचा कुत्रा एखाद्याला चावला तर अशा परिस्थितीत तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमच्यावर दंड ठोठावण्याव्यतिरिक्त इतरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या