**मुंबई, 07 जानेवारी:**देशभरातील विविध क्षेत्रात युवा प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी आणि प्रेरणा देण्याच्या पुढाकाराने न्यूज 18 नेटवर्क (Network 18) आणि बायजूस (BYJUS) यांनी एकत्र येत यंग जिनियस (Young Genius) या अभिनानाची घोषणा केली आहे. 16 जानेवारी 2021 रोजी यंग जिनियस या अभिनायाची सुरुवात होणार आहे. किक चाइल्ड जे च्या दिवशी ‘कॉल टू एन्ट्री’चा प्रचार झाला. यंग जिनियस या अभिनायानाचं एक अँथम साँगही प्रदर्शित झालं आहे. छोटी उमर काम बडे (Choti Umar Bade Kam) असे या गाण्याचे बोल आहेत. सुप्रसिद्ध गायक सलीम सुलेमान यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यंग जिनियस हे अभियान देशातील सर्व स्तरातल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे.