मराठी बातम्या /
लाइफस्टाइल /
Shanta Shelke Poems: असेन मी, नसेन मी! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा कवयित्री शांता शेळके यांच्या सुंदर कविता
Shanta Shelke Poems: असेन मी, नसेन मी! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा कवयित्री शांता शेळके यांच्या सुंदर कविता
Shanta Shelke Poems: गजानना श्री गणराया, वल्हव रे नाखवा, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? अशा अजरामर गाणी लिहिणाऱ्या शांता शेळके यांचं मराठी भाषेतील योगदान महत्त्वाचं आहे. आज तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला कवयित्री शांता शेळके यांच्या सुप्रसिद्ध कविता ठेवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.