JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Arjun Tendulkar साठी खास पोस्ट लिहिणारी मैत्रीण Danielle Wyatt आहे तरी कोण? पाहा VIDEO

Arjun Tendulkar साठी खास पोस्ट लिहिणारी मैत्रीण Danielle Wyatt आहे तरी कोण? पाहा VIDEO

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीत पदार्पणातच शतक ठोकल्यानं अर्जुन तेंडुलकर प्रसिद्धीझोतात आलाय. त्यातच अर्जुनच्या एका इंग्लिश मैत्रिणीनं खास ट्विट केलं आहे. डॅनियल वॅट नावाची अर्जुनची ही मैत्रिण आहे तरी कोण? पाहा

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीत पदार्पणातच शतक ठोकल्यानं अर्जुन तेंडुलकर प्रसिद्धीझोतात आलाय. त्यातच अर्जुनच्या एका इंग्लिश मैत्रिणीनं खास ट्विट केलं आहे. डॅनियल वॅट नावाची अर्जुनची ही मैत्रिण आहे तरी कोण? पाहा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या