JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / #StarPravahParivar2022 : अरुंधती ठरली सर्वोत्कृष्ट आई तर संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार!

#StarPravahParivar2022 : अरुंधती ठरली सर्वोत्कृष्ट आई तर संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार!

यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२२ नुकताच थाटात पार पडला. परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

यंदाचा स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२२ नुकताच थाटात पार पडला. परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे,मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली.

खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण अशा या सोहळ्यात रंग माझा वेगळा ठरली सर्वोत्कृष्ट मालिका.

सर्वोत्कृष्ट सून ठरली फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती जामखेडकर आणि शुभम ठरला सर्वोत्कृष्ट नवरा.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप आणि गौरीला मिळाला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार.

रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार यांना मिळाला सर्वोत्कृष्ट सासुचा पुरस्कार.

यासोबतच सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य म्हणून मुरांबा मालिकेतील अक्षय आणि पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकीला सन्मानित करण्यात आलं.

अरुंधतीला मिळाला सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार.

तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट खलनायिका.

तर संजना ठरली सर्वोत्कृष्ट खलनायिका.

सर्वोत्कृष्ट बाबा ठरले पिंकीचा विजय असो मालिकेतील म्हादू. तर सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कानेटकर परिवाराने पटकावला सर्वोत्कृष्ट परिवार हा पुरस्कार. तर सर्वोत्कृष्ट भावंड या पुरस्काराचे मानकरी ठरले सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील सूर्या, पश्या, वैभव आणि ओंकार.

सर्वांचा लाडका होस्ट सिद्धार्थ चांदेकरला सर्वोत्कृष्ट सुत्रधाराचा पुरस्कार मिळाला.तर सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहऱ्याचा पुरस्कार मिळाला अबोली मालिकेतील अंकुशला.

आई कुठे काय करते मालिकेतील आप्पा ठरले सर्वोत्कृष्ट सासरे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या