JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शुटिंग करताना अभिनेत्री झाली जखमी, समृद्धी केळकरला IPS ट्रेनिंग पडलं महागात!

शुटिंग करताना अभिनेत्री झाली जखमी, समृद्धी केळकरला IPS ट्रेनिंग पडलं महागात!

फुलाला सुंगधम मातीचा (Phulala Sugandh Maticha ) मालिका सध्या रंजक वळणावर आहे. किर्ती सध्या तिच्या IPS च्या ट्रेनिंगसाठी मेहनत घेताना दिसते आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च- फुलाला सुंगधम मातीचा  (Phulala Sugandh Maticha  ) मालिका सध्या रंजक वळणावर आहे. किर्ती सध्या तिच्या IPS च्या ट्रेनिंगसाठी मेहनत घेताना दिसते आहे. मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकर साकारताना दिसत आहे. IPS च्या ट्रेनिंगसाठी मेहनत घेत असताना अभिनेत्री समृद्धी केळकर**( Samruddhi Kelkar )** जखमी झाल्याची माहिती एका पोर्टलनं दिली आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, लवकरच किर्तीचं IPS होण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पण या ट्रेनिंग दरम्याना किर्ती जखमी झाली आहे. आऊटडोअर शुटच्यावेळी किर्ती जखमी झाली आहे. भूमिकेसाठी कलाकार वाटेल ते करत असतातत. किर्तीचे देखील यासाठी कौतुक होत आहे. वाचा- बिग बींचा नवा प्रोजेक्ट, खास लुक शेअर चाहत्यांना दिली माहिती तर किर्ती जरी IPS होणार असली तरी लवकरच ती आई होणार असल्याचे देखील समोर आलं आहे त्यामुळे किर्तिचं IPS होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का नाही याच उलगडा मात्र येणाऱ्या भागात होणार आहे.

संबंधित बातम्या

फुलाला सुंगध मातीचा ही हिंदी मालिका दिया और बातीचा मराठी रिमेंक आहे. सध्या शुभम आणि किर्तीची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. किर्तीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुंभमने साथ दिली त्यामुळेच आज ती इथपर्यंत पोहचू शकलेली आहे. त्यामुळे देखील शुभमचं कौतुक होत असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या