JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sara Ali Khanचा मल्टी कलर बिकिनीमध्ये Glamorous अंदाज, पाहा Photos

Sara Ali Khanचा मल्टी कलर बिकिनीमध्ये Glamorous अंदाज, पाहा Photos

सारा अली खानने (sara ali khan bikin look)नुकतेच मालदीव ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती मल्टी कलर बिकिनीमध्ये दिसत आहे. सध्या या फोटोने सोशल मीडियावर आग लावली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 नोव्हेंबर : अभिनेत्री सारा अली खानला ( Sara Ali khan) बॉलिवूडमध्ये येऊन काहीच काळ झाला आहे.  मात्र तरीदेखील सोशल मीडियावर तिची तगडे चाहते आहेत. सोशल मीडियावर सारानं स्वत:चं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना आता कोणत्याही मोठ्या सेलिब्रिटीला पाहायला आवडत नाही. त्यांना सारा अली खान आणि तिच्याशी (sara ali khan bikin look) संबंधित महत्त्वाचे अपडेट हवे असतात. अशा परिस्थितीत, सारा देखील तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच तिचे फोटो, व्हिडीओ अपलोड करते. जेणेकरून ती चाहत्यांशी नेहमी कनेक्ट राहते. मालदीवचे ट्रीपचे फोटो केले आहेत शेअर साराने नुकतेच मालदीव ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती मल्टी कलर बिकिनीमध्ये दिसत आहे. बिकिनीत सारा खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनही म्हटलं आहे की, … वरती मोकळ आकाश आणि खाली वाळू. सोशल मीडियावर हा फोटो साराने शेअर करताच यावरून चाहत्यांना नजर हटवनं मुश्कील झालं आहे. काहींनी या फोटोला क्युट तर काहींनी हॉट म्हटलं आहे. वाचा :  राजकुमार राव-पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यासाठी हुमा कुरेशी पोहोचली साराने बिकिनी परिधान करण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही ती निऑन कलरची बिकिनी कॅरी करताना दिसली आहे. तिचे ते फोटोही मालदीवमधील होते. या फोटोनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आताचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

संबंधित बातम्या

लवकरच दिसणार आहे अतरंगी सिनेमात साराच्या कामाबद्दल सांगायचं झाले तर, ती सध्या अक्षय कुमार आणि धुनुषसोबत ‘अतरंगी रे’ मध्ये काम करत आहे. जो एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन अयानंद एल राय करत आहेत. हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे. चाहते साराला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या