पुणे, 23 ऑक्टोबर: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे (Police Complaint Authority Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Police Complaint Authority Pune) जारी करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी, कार्यालय अधीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) उच्च श्रेणी लघुलेखक (High Class Stenographer) कर्मचाऱ्यांनो, तयार राहा! ‘या’ तीन दिग्गज कंपन्या लवकरच बंद करणार वर्क फ्रॉम होम शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. . कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. . उच्च श्रेणी लघुलेखक (High Class Stenographer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना उच्च श्रेणी लघुलेखक (High Class Stenographer) - 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर 2021
JOB ALERT | Police Complaint Authority Recruitment 2021 |
---|---|
या पदांसाठी भरती | प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) उच्च श्रेणी लघुलेखक (High Class Stenographer) |
शैक्षणिक पात्रता | संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक आणि अनुभव आवश्यक. |
इतका मिळणार पगार | 41,800/- - 1,32,300/- रुपये प्रतिमहिना |
शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://punepolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा .