मुंबई, 01 जानेवारी: परभणी महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ/ अर्धवेळ), स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 11 जानेवारी 2023 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) स्टाफ नर्स (Staff Nurse) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) एकूण जागा - 13 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. IT Jobs: ग्रॅज्युएट उमेदवारांना मिळणार न्यू इयर गिफ्ट; HCL मध्ये बंपर ओपनिंग्स; करा अप्लाय स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12th pass and GNM/ RGNM Course qualified पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Maharashtra Police Bharti: भविष्याचा प्रश्न आहे गड्यांनो, ‘ही’ कागदपत्रं रेडी आहेत ना? मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान B.Sc. with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) - 30,000 - 60,000 रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Maharashtra Fire Department Bharti: पात्रता 12वी आणि 69,100 रुपये पगार; एकही परीक्षा नाही; थेट होणार मुलाखत अर्ज करण्यासाठीचा पत्ता आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 11 जानेवारी 2023
JOB TITLE | Parbhani Mahanagarpalika Recruitment 2023 |
---|---|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) स्टाफ नर्स (Staff Nurse) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) एकूण जागा - 13 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान 12th pass and GNM/ RGNM Course qualified पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान B.Sc. with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ/ अर्धवेळ (Medical Officer Full Time) - 30,000 - 60,000 रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://parbhani.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.