JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 12वी असो की ग्रॅज्युएट तब्बल 64,000 रुपये महिना पगाराची नोकरी; 'या' नॅशनल इन्स्टिटयूटमध्ये करा अप्लाय

12वी असो की ग्रॅज्युएट तब्बल 64,000 रुपये महिना पगाराची नोकरी; 'या' नॅशनल इन्स्टिटयूटमध्ये करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

जाहिरात

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 ऑक्टोबर: नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर (National Institute Of Immunohematology Chandrapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIIH Chandrapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शास्त्रज्ञ (Scientist) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) स्टाफ नर्स (Staff Nurse) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 05 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शास्त्रज्ञ (Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery (GNM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदं; हवामान विभागात नोकरीची संधी सोडू नका इतका मिळणार पगार शास्त्रज्ञ (Scientist) - 64,000/- रुपये प्रतिमहिना + 2775/- HRA वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - 32,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 31,500/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो घरच्यांना वाटायचं ट्रॅव्हल एजंट आहे मुलगा; पठ्ठ्यानं उभी केली 400 कोटींची कंपनी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2022

JOB TITLENIIH Chandrapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशास्त्रज्ञ (Scientist) वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) स्टाफ नर्स (Staff Nurse) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशास्त्रज्ञ (Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery (GNM) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
इतका मिळणार पगारशास्त्रज्ञ (Scientist) - 64,000/- रुपये प्रतिमहिना + 2775/- HRA वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (Medical Social Worker) - 32,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 31,500/- रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 18,000/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://niih.org.in/projectappli/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या