पुणे, 17 जून: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार 17 जूनला जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या http://mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर आणि news18lokmat वर result link सुरू होईल. तोवर निकालासंदर्भातले सगळे LIVE Updates इथे पाहा.