JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Maharashtra HSC Result 2022: विद्यार्थ्यांनो, निकाल बघण्यासाठी 'या' लिंक्स IMP; असा बघा निकाल

Maharashtra HSC Result 2022: विद्यार्थ्यांनो, निकाल बघण्यासाठी 'या' लिंक्स IMP; असा बघा निकाल

HSC Result 2022: उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जून: MH BOARD 12TH RESULT 2022: उद्या 12 वीचा निकाल लागणार (Result of 12th will be Announced Tomorrow) आहे. उद्या म्हणजे 08 जून रोजी राज्यातील 12 वीचा निकाल लागेल. राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली होती. त्यानुसार उद्या म्हणजेच 08 जूनला बारावीचा निकाल लागणार आहे. ‘या’ वेबसाईट्सवर दिसेल Result महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर (Official Websites for Maharashtra HCS Board Result) हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की काय क्रेडेन्शियल्सची गरज पडेल? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ज्या वेबसाईट्सवर बारावीचा निकाल बघता येईल (How to check Maharashtra HCS Board Result 2022) अशा सर्व Websites ची यादी देणार आहोत. तसंच निकाल बघण्याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. ‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल 1.https://hscresult.11thadmission.org.in 2. https://msbshse.co.in 3.hscresult.mkcl.org 4. mahresult.nic.in

असा चेक करा निकाल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या