JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: ठाणे महानगरपालिकेत 'या' पदांच्या 124 जागांसाठी मोठी भरती; अप्लाय करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक

JOB ALERT: ठाणे महानगरपालिकेत 'या' पदांच्या 124 जागांसाठी मोठी भरती; अप्लाय करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक

Thane Mahanagarpalika Recruitment 2022: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे.

जाहिरात

ठाणे महानगरपालिका भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 फेब्रुवारी: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ANM, GNM या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    एएनएम (ANM) जीएनएम (GNM) एकूण जागा - 124 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एएनएम (ANM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. खासगी शाळेत शिकून मुलं हुशार होतील असं अजिबात नाही; एका संशोधनाचा निष्कर्ष जीएनएम (GNM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार एएनएम (ANM) - 18,000/- रुपये प्रतिमहिना जीएनएम (GNM) - 29,376/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602 UPSC Tips: आता एका प्रयत्नात क्रॅक होणार UPSC परीक्षा; फक्त असा करा अभ्यास अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 02 मार्च 2022

JOB TITLEThane Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीएएनएम (ANM) जीएनएम (GNM) एकूण जागा - 124
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवएएनएम (ANM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. जीएनएम (GNM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारएएनएम (ANM) - 18,000/- रुपये प्रतिमहिना जीएनएम (GNM) - 29,376/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तासार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या