मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC Tips: आता एका प्रयत्नात क्रॅक होणार UPSC परीक्षा; फक्त अशा पद्धतीनं करा अभ्यास

UPSC Tips: आता एका प्रयत्नात क्रॅक होणार UPSC परीक्षा; फक्त अशा पद्धतीनं करा अभ्यास

रेल्वेची परीक्षा क्रॅक

रेल्वेची परीक्षा क्रॅक

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची UPSC परीक्षा एका प्रयत्नात क्रॅक होऊ शकते. चला तर मग जाणून घेउया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 फेब्रुवारी: जेव्हा जेव्हा सरकारी नोकरीचा (UPSC Exam tips) येतो तेव्हा लोकांमध्ये UPSC परीक्षेबाबत एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. UPSC परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार IAS अधिकारी (How to be IAS officer), IPS अधिकारी अशा पदांवर जाऊ शकतात. दरवर्षी होणाऱ्या UPSC परीक्षेत लाखो उमेदवार बसतात. यासाठी कोणी स्वयंअभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर कोणी कोचिंग (UPSC Coaching) चा लावतात. तुम्‍ही UPSC परीक्षेत बसण्‍याची योजना करत असाल, तर तुमची तयारी योग्य रणनीतीने सुरू करा (UPSC Exam Strategy). आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमची UPSC परीक्षा एका प्रयत्नात क्रॅक होऊ शकते. चला तर मग जाणून घेउया.

भीतीचे बाळगू नका  

यूपीएससी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी भीतीचे साम्राज्य पसरू देऊ नका. जर तुम्ही निर्भयपणे तयारी केली तर तुमच्या यशाची शक्यता खूप जास्त असेल (UPSC Tips). म्हणूनच मन खंबीर ठेवणे फार महत्वाचे आहे. अपयश आले तरी हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि परीक्षेची तयारी करा.

Golden Chance! पुणे महानगरपालिकेत 4थी उत्तीर्णांसाठी Jobs; इतका मिळणार पगार

चुकांकडे लक्ष द्या

तुम्ही जर एकदा UPSC परीक्षेला बसला असाल तर तुम्हाला पेपर आणि इतर गोष्टींची कल्पना आली असेल. त्यामुळे आता तुमच्या चुकांमधून धडा घ्या आणि त्यांची पुनरावृत्ती टाळा (UPSC Preparation Tips 2022). मॉक टेस्ट मध्ये झालेल्या चुकांकडे विशेष लक्ष द्या. जर तुम्ही तुमच्या चंगूकांमधून शिकलात तर पुन्हा ती चूक कधीच होणार नाही.

करंट अफेयर्स देतील मार्क्स

यूपीएससी परीक्षेत करंट अफेयर्सची माहिती खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावा. त्यात येणारा संपादकीय स्तंभ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. तसेच, परीक्षेत पर्यायी विषय हुशारीने निवडा.

कंपनीला उमेदवारांमध्ये हवे असतात 'हे' महत्त्वाचे स्किल्स; तुमच्याकडे आहेत ना?

NCERT पुस्तकांची घ्या मदत

आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे इच्छुक एनसीईआरटी पुस्तकांसह तयारी सुरू करतात. UPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 ची पुस्तके वाचणे सुरू करा (UPSC Preparation Tips 2022). यामुळे तुमचा पाया मजबूत होईल.

First published:

Tags: Career opportunities, Tips, Upsc, Upsc exam