JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: परीक्षा न देता थेट होणार मुलाखत; 'या' जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयात शिक्षकांसाठी Jobs

JOB ALERT: परीक्षा न देता थेट होणार मुलाखत; 'या' जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयात शिक्षकांसाठी Jobs

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 18, 22, 23, 24 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

जाहिरात

केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे नांदेड भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 12 फेब्रुवारी: केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे सोलापूर (Kendriya Vidyalaya Central Railway Solapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (KV CR Solapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, पीजीटी, पीआरटी, संगणक प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती (Teachers jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख पदांनुसार 18, 22, 23, 24 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    पीजीटी (PGT) पीआरटी (PRT) संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पीजीटी (PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 10th, 12th Jobs: पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांच्या 46 जागांसाठी मोठी पदभरती पीआरटी (PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CTET परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BCA किंवा BSc कम्प्युटर सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डेटा एंट्रीचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता केंद्रीय विद्यालय क्रिली सोलापूर मोदी रेल्वे गेटजवळ, मोदी सोलापूर- 413001 IITM Jobs: पुण्यात सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; या पदांसाठी करा अर्ज मुलाखतीची तारीख - 18, 22, 23, 24 फेब्रुवारी 2022

JOB TITLEKV CR Solapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपीजीटी (PGT) पीआरटी (PRT) संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपीजीटी (PGT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पीआरटी (PRT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CTET परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षक (Computer Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BCA किंवा BSc कम्प्युटर सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 50% पेक्षा अधिक मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डेटा एंट्रीचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ताकेंद्रीय विद्यालय क्रिली सोलापूर मोदी रेल्वे गेटजवळ, मोदी सोलापूर- 413001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी **https://sholapur.kvs.ac.in/**या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या