रयत शिक्षण संस्था सातारा भरती
मुंबई, 06 जानेवारी: रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी दिलेल्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Government Jobs: तपास यंत्रणा CBI मुंबईमध्ये ‘या’ पदांसाठी करतेय भरती; करा अर्ज शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी दिलेल्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना उमेदवारांना ऑनलाइन मुद्रित अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे उमेदवारांना त्यांच्या स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. उपरोक्त अनुदानित पदांची संख्या केवळ घड्याळाच्या तासाच्या आधारावर भरली जाईल, भविष्यात या पदांवर उमेदवारांना कोणताही अधिकार राहणार नाही. ऑनलाइन अर्ज भरताना, कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. तुमच्या नवीनतम पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: राज्यातील ‘या’ GMC मध्ये 63 जागांसाठी भरती; मुलाखती झाल्या सुरु अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जानेवारी 2022
JOB TITLE | Rayat Shikshan Sanstha Satara |
---|---|
या पदांसाठी भरती | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी दिलेल्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शारीरिक शिक्षण संचालक (Director of Physical Education) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी दिलेल्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
काही महत्त्वाच्या सूचना | उमेदवारांना ऑनलाइन मुद्रित अर्जासह मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे उमेदवारांना त्यांच्या स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागेल. उपरोक्त अनुदानित पदांची संख्या केवळ घड्याळाच्या तासाच्या आधारावर भरली जाईल, भविष्यात या पदांवर उमेदवारांना कोणताही अधिकार राहणार नाही. ऑनलाइन अर्ज भरताना, कृपया सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. तुमच्या नवीनतम पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rayatrecruitment.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.