JOIN US
मराठी बातम्या / करिअर / इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तब्बल 633 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तब्बल 633 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

जाहिरात

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जुलै: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक (Hindustan Aeronautics Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (HAL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ, ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices) ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices) एकूण जागा - 633 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE / B.Tech. (Aeronautical / Computer / Civil / Electrical / E & TC / Mechanical / Production) OR B.Pharm/B.Sc (Nursing) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. Jobs in Pune: आता कायमचा दूर होईल तुमच्यावरील बेरोजगारीचा शिक्का; इथे करा Apply तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Diploma in Aeronautical / Computer / Civil / Electrical / E&TC / Mechanical. or DMLT or Diploma in Hotel Management पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI in related trade पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान  अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो क्या बात है! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर ऑफर; ‘या’ पदांसाठी जागा रिक्त

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022

JOB TITLEHAL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices) ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices) एकूण जागा - 633
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE / B.Tech. (Aeronautical / Computer / Civil / Electrical / E & TC / Mechanical / Production) OR B.Pharm/B.Sc (Nursing) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Diploma in Aeronautical / Computer / Civil / Electrical / E&TC / Mechanical. or DMLT or Diploma in Hotel Management पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI in related trade पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान  अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख10 ऑगस्ट 2022

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://lokmat.news18.com/category/career/  या लिंकवर क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या