महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जालना भरती
मुंबई, 29 जानेवारी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जालना (UMED – Maharashtra State Rural Livelihood Mission Jalna) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (UMED MSRLM Jalna Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यरत तज्ञ, मार्गदर्शक या पदांसाठी ही भरती (Government of Maharashtra Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 07 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती कार्यरत तज्ञ (Functional Expert) मार्गदर्शक (Mentor) एकूण जागा - 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यरत तज्ञ (Functional Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही संधी सोडू नका! संरक्षण मंत्रालयात 10वी पास उमेदवारांसाठी Jobs; इथे करा अप्लाय मार्गदर्शक (Mentor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उद्योजकतेत उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कार्यरत तज्ञ (Functional Expert) - उमेदवारांना सात दिवसांच्या सेवेसाठी किमान 5000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. मार्गदर्शक (Mentor) - उमेदवारांना सात दिवसांच्या सेवेसाठी किमान 5000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय हे 24 ते 68 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना स्थानिक भाषेमध्ये संवांद साधणं शक्य असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गणिताचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुवर्णसंधी! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात 12वी पासच्या 1149 जागांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा पत्ता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान (MSRLM-उमेद) जिल्हा अजियान व्यवस्थापन कक्ष जालाना , जालना पंचायत समितीच्या पाठीमागे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जालना – 431203. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | UMED MSRLM Jalna Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | कार्यरत तज्ञ (Functional Expert) मार्गदर्शक (Mentor) एकूण जागा - 07 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कार्यरत तज्ञ (Functional Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मार्गदर्शक (Mentor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उद्योजकतेत उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | कार्यरत तज्ञ (Functional Expert) - उमेदवारांना सात दिवसांच्या सेवेसाठी किमान 5000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. मार्गदर्शक (Mentor) - उमेदवारांना सात दिवसांच्या सेवेसाठी किमान 5000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. |
काही महत्त्वाच्या सूचना | या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय हे 24 ते 68 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना स्थानिक भाषेमध्ये संवांद साधणं शक्य असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गणिताचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.