महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई
मुंबई, 11 एप्रिल: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई (Maharashtra State Security Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA Security Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज (Jobs in Mumbai) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लोकल भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. JOB ALERT: उपराजधानीतील ‘या’ NIT कॉलेजमध्ये 21,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज
हे कम्युटर स्किल्स असणं आवश्यक
उमेदवारांकडे संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञानअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC) असणं आवश्यक आहे. 30 w.p.m मराठी टायपिंग. 40 w.p.m इंग्रजी टायपिंग. शॉर्टहँड स्पीड 80 w.p.m (इंग्रजी आणि मराठी) विशेषतः MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इतका मिळणार पगार निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी empanelment.mssc@gmail.com JOB ALERT: नागपुरातील ‘या’ फायनान्स कंपनीत Executive पदासाठी भरती; उद्या मुलाखत अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 एप्रिल 2022
JOB TITLE | MAHA Security Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | निम्नश्रेणी लघुलेखक किंवा स्वीय सहायक (Lower Grade Stenographer OR Personal Assistant) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना लोकल भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
हे कम्युटर स्किल्स असणं आवश्यक | उमेदवारांकडे संगणक आणि टायपिंग गतीचे ज्ञानअसणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे व्यावसायिक प्रमाणपत्र (GCC) असणं आवश्यक आहे. 30 w.p.m मराठी टायपिंग. 40 w.p.m इंग्रजी टायपिंग. शॉर्टहँड स्पीड 80 w.p.m (इंग्रजी आणि मराठी) विशेषतः MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | 25,000/- रुपये प्रतिमहिना |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.mahasecurity.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.