JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 10वी उत्तीर्णांनो, इंडियन Navy मध्ये 1531 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; तुम्हालाही मिळणार Jobs; कसे ते वाचा

10वी उत्तीर्णांनो, इंडियन Navy मध्ये 1531 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; तुम्हालाही मिळणार Jobs; कसे ते वाचा

या पदभरतीसाठी लवकरच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती इंडियन नेव्हीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर देण्यात येणार आहे.

जाहिरात

भारतीय नौसेना भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी: भारतीय नौसेना (Indian Navy Jobs) इथे लवकरच दहावी उत्तीर्णांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Navy Tradesman Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन) या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Indian Navy) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (How to apply for Indian Navy Recruitment 2021) करायचं आहे. या पदभरतीसाठी लवकरच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती इंडियन नेव्हीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर देण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती  ट्रेडमन (Trade man) - एकूण जागा 1531 कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन) JOB ALERT: सरकारी नोकरीची मोठी संधी; ‘या’ जिल्ह्यातील NHM मध्ये 153 जागा रिक्त शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ट्रेडमन (Trade man) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अशी होणार निवड लेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज सुरु होण्याची तारीख - ऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल. JOB ALERT: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनिअर्ससाठी मोठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच जाहीर करण्यात येईल.

JOB TITLEIndian Navy Tradesman Recruitment 2022
या पदांसाठी भरती ट्रेडमन (Trade man) - एकूण जागा 1531 कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवट्रेडमन (Trade man) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI ईऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ITI इंटर्नशिप पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवारांना लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा कागदपत्र पडताळणी वैद्यकीय तपासणी
अर्ज सुरु होण्याची तारीखऑफिशिअल वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात येईल.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या