भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर
नागपूर, 01 मे: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपूर (Bharat Heavy Electrical Limited Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BHEL Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वेल्डर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वेल्डर (Welder) - एकूण जागा - 75 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेल्डर (Welder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI , NTC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे Qualified Boiler Welder’s Certificate as per Indian Boiler Regulations, 1950 असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच ARC & TIG/ GTAW welding in Pressure part joints welding मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना boiler, power cycle piping मध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनो, JEE Mains साठी आताही करू शकता अप्लाय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – 440001. तरुण-तरुणींनो, एक तरी परदेशी भाषा शिकणं आवश्यक; करिअरमध्ये व्हाल यशस्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 मे 2022
JOB TITLE | BHEL Nagpur Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | वेल्डर (Welder) - एकूण जागा - 75 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वेल्डर (Welder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI , NTC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे Qualified Boiler Welder’s Certificate as per Indian Boiler Regulations, 1950 असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच ARC & TIG/ GTAW welding in Pressure part joints welding मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना boiler, power cycle piping मध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर) भेल, पॉवर सेक्टर वेस्टर्न रिजन, श्री मोहिनी कॉम्प्लेक्स, 345 किंग्सवे, नागपूर – 440001. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://pssrintapp.bhel.com:9082/FTA2_Recruitment_wel/ या लिंकवर क्लिक करा.