बँक ऑफ महाराष्ट्र भरती
मुंबई, 20 फेब्रुवारी: बँक ऑफ महाराष्ट्र भरती (Bank Of Maharashtra Mega Job Openings) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bank Of Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सामान्य अधिकारी स्केल II आणि सामान्य अधिकारी स्केल III या पदांसाठी ही भरती (BOM jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (How to apply for bank of Maharashtra recruitment) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे. उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. JOB ALERT: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत इंजिनिअर्ससाठी मोठी भरती सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे. उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कामाचा अनुभव सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यापैकी एक वर्षाचा अनुभव हा बँक मॅनेजर म्हणून असणं आवश्यक आहे. भरती शुल्क GEN/OBC/EWS प्रवर्गासाठी - 1180/- SC/ST प्रवर्गासाठी - 180/- PH/Female: फी नाही ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो खूशखबर! रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी SBOI बँकेत 535 पदांसाठी बंपर भरती; इथे करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | Bank Of Maharashtra Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे. उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे. उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
कामाचा अनुभव | सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यापैकी एक वर्षाचा अनुभव हा बँक मॅनेजर म्हणून असणं आवश्यक आहे. |
भरती शुल्क | GEN/OBC/EWS प्रवर्गासाठी - 1180/- SC/ST प्रवर्गासाठी - 180/- PH/Female: फी नाही |
शेवटची तारीख | 22 फेब्रुवारी 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec21/ या लिंकवर क्लिक करा