JOIN US
मराठी बातम्या / करिअर / ग्रॅज्युएशन झालंय ना? मग ही संधी सोडूच नका; कोणतीही परीक्षा न देता इथे मिळतेय नोकरी; लगेच करा अर्ज

ग्रॅज्युएशन झालंय ना? मग ही संधी सोडूच नका; कोणतीही परीक्षा न देता इथे मिळतेय नोकरी; लगेच करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2022 असणार आहे.

जाहिरात

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जुलै: औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (Aurangabad Industrial Township Limited AITL Aurangabad) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Aurangabad Industrial Township Limited Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य वित्त अधिकारी, नगररचनाकार, लेखापाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य वित्त अधिकारी (Chief Financial Officer) नगररचनाकार (Town Planner) लेखापाल.(Accountant) एकूण जागा - 03 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य वित्त अधिकारी (Chief Financial Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com and C.A. from The Institute of Chartered Accountants of India (ICAI), New Delhi पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाताय? जरा थांबा; आधी ‘या’ गोष्टी केल्यात ना?

नगररचनाकार (Town Planner) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Arch and or M. Arch or M. Plan पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. लेखापाल.(Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com from recognised university पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ताण येतोय? चिंता नको; ‘या’ टिप्स फॉलो कराच मुलखातीचा पत्ता कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३. मुलाखतीची तारीख - 19 जुलै 2022

JOB TITLEAurangabad Industrial Township Limited Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य वित्त अधिकारी (Chief Financial Officer) नगररचनाकार (Town Planner) लेखापाल.(Accountant) एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमुख्य वित्त अधिकारी (Chief Financial Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com and C.A. from The Institute of Chartered Accountants of India (ICAI), New Delhi पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. नगररचनाकार (Town Planner) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Arch and or M. Arch or M. Plan पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. लेखापाल.(Accountant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Com from recognised university पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलखातीचा पत्ताकॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.auric.city/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या