भारतीय हवाई दल भरती २०२२
मुंबई, 22 मे: भारतीय हवाई दलात (Indian Air Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Air Force LDC Clerk Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. निम्न विभाग लिपिक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk LDC) - एकूण जागा 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk LDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत पर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी टायपिंग येणं आवश्यक आहे. यासंबंधीची परीक्षाही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 35 wpm English किंवा 30 wpm Hindi असं टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उच्च शिक्षणासाठी नक्की कोणत्या देशात जावं? इथे मिळेल टॉप देशांची लिस्ट; वाचा
वयोमर्यादा
निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk LDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. अशी होणार निवड लेखी चाचणी कौशल्य चाचणी प्रात्यक्षिक चाचणी शारीरिक चाचणी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता पीठासीन अधिकारी, नागरी भर्ती मंडळ, वायुसेना अभिलेख कार्यालय, सुब्रतो पार्क, नवी दिल्ली- 110010. 12वी उत्तीर्णांनो, कर्तव्यदक्ष मुंबई पोलीस विभागात मेगाभरती; 1431 जागा रिक्त
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 जून 2022
JOB TITLE | Air Force LDC Clerk Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk LDC) - एकूण जागा 04 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk LDC) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत पर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी टायपिंग येणं आवश्यक आहे. यासंबंधीची परीक्षाही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 35 wpm English किंवा 30 wpm Hindi असं टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | पीठासीन अधिकारी, नागरी भर्ती मंडळ, वायुसेना अभिलेख कार्यालय, सुब्रतो पार्क, नवी दिल्ली- 110010. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianairforce.nic.in/ या लिंकवर क्लिक करा