JOIN US
मराठी बातम्या / Viral / मगरीच्या पोटात अडकला तरुण, मग मित्रांनी उचललं धक्कादायक पाऊल, Video Viral

मगरीच्या पोटात अडकला तरुण, मग मित्रांनी उचललं धक्कादायक पाऊल, Video Viral

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो मगरीशी संबंधीत आहे. तो पाहून तुम्हाला भीती वाटेल

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 05 डिसेंबर : वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असे अनेक लोक आहेत, ज्यांना प्राण्यांसंबंधीत व्हिडीओ पाहायला फार आवडते. या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ हे खूपच सुंदर असतात. तर काही व्हिडीओ हे अंगावर काट आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो मगरीशी संबंधीत आहे. हे ही वाचा : मृत्यू तुम्हाला कसा शोधून काढेल याचा काही नेम नाही… हा Video पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल आपल्याला माहित आहे की मगर ही अशा भक्ष्य प्राण्यांपैकी एक आहे, ज्याचं नाव जरी काढलं तरी लोकांच्या पोटात गोळा येतो. पण या व्हिडीओमधील लोक काही वेगळंच करताना दिसले. या व्हिडीओमध्ये मगरीच्या पोटात अडकलेल्या मित्राला वाचवण्यासाठी दुसरे दोन मित्र धावून आले. तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मगरीच्या शेपटीला धरुन आहे. तर दुसरा मित्र मगरीच्या पोटातील व्यक्तीला तोंडाकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील फारच घाबरले आहेत आणि ती मगरीच्या पोटातील व्यक्ती जीवंत आहे की नाही हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. हे ही पाहा : Video : बदकासमोर हुशाऱ्या नकोच, या तरुणासोबत जे घडलं ते पाहून थांबणार नाही हसू पण आम्ही तुम्हाला सांगतो की हा व्हिडीओ खरंतर तयार केलेला आहे. म्हणजेच तो फेक आहे. खरंतर या व्हिडीओमधील मगर ही खोटी आहे. तिच्या पोटामध्ये हा तरुण मुद्दाम गेला आणि त्यांनी का फेक व्हिडीओ क्रिएट केला. हा व्हायरल व्हिडीओ beauty.wildlifee या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या