JOIN US
मराठी बातम्या / Viral / खांबावर लटकून तरुणानं केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

खांबावर लटकून तरुणानं केला खतरनाक स्टंट, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

रस्त्यावरच्या खांबावर चढून तरुणानं जे काही केलं त्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ पाहिलात का?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 जुलै : सोशल मीडियावर अनेक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून हे खरे आहेत की नाही, असा प्रश्न पडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल. या व्हिडीओमध्ये एक तरूण चक्क रस्त्यावरच्या एका खांबावर चढून खतरनाक स्टंट करत आहे. हा तरुण स्टंटमॅन असावा, कारण एका क्षणात खांबावर चढून तो चालू लागला. थोड्यावेळानं खांबावर हाताचा वापर न करता लटकलाही.

वाचा- अरे देवा! हा माणूस खरोखरच प्रेमात ‘पडला’, VIDEO पाहून पोट धरून हसाल हा CCTV_IDIOTS या युझरनं शेअर केला आहे. परदेशातील हा व्हिडीओ 9 जुलैला शेअर करण्याता आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, काही ट्विटर युझरनं या तरुणाचे कौतुकही केले आहे.

जाहिरात

वाचा- आई पुढे पिल्लू मागे; पिल्लाला रस्ता ओलांडायला शिकवणाऱ्या गेंड्याचा VIDEO पाहा वाचा- पाऊस आणि कोरोना दोघांपासून वाचवणारा Covid Umbrella; अनोख्या छत्रीचा Video Viral टीप : हा स्टंट एक्सपर्टच्या मदतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं घरी करण्याचा प्रयत्न करू नये. संपादन - प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या