JOIN US
मराठी बातम्या / Viral / …आणि जवानांनी चक्क गाण्याच्या तालावर केलं ट्रेनिंग, हा भन्नाट VIDEO एकदा पाहाच

…आणि जवानांनी चक्क गाण्याच्या तालावर केलं ट्रेनिंग, हा भन्नाट VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, वाह एक नंबर.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तेलंगणा, 16 जून : जवानांचे प्रशिक्षण म्हटलं की कडक उन्हात, संपूर्ण मैदान धावणं असं चित्र समोर येतं. मात्र सध्या एक जवानांच्या प्रशिक्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क जवान गाण्याच्या तालावर भन्नाट ट्रेनिंग केलं. हा व्हिडीओ राहुल श्रीवास्तव यांनी शेअर केला आहे. यांनी हा व्हिडीओ शेअर करताना अद्भूत ट्रेनिंग असं कॅप्शन दिलं आहे. तसेच, “वर्दीत क्वचितच प्रशिक्षण मास्तरांना विसर पडतो कठोर ट्रेनिंगचा. त्यावेळी हे असं संगीतबद्ध ट्रेनिंग पाहायला मिळतं. या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, सैन्याची एक तुकडी सराव करत असताना प्रशिक्षक हसत, जमिनीवर काठी मारत त्यांना गाण्याच्या तालावर प्रशिक्षण करण्यास सांगत आहेत. वाचा- दारूच्या दुकानात पाळलं खरं सोशल डिस्टन्सिंग, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

वाचा- साडीमध्ये बॅक फ्लिप? तरुणीनं केला जबरदस्त स्टंट, VIDEO पाहून व्हाल शॉक मुख्य म्हणजे प्रशिक्षण घेत असलेल्या या जवानाचं नाव मोहम्मद रफी आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

वाचा- VIDEO: इमारतीच्या 32व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं, एक खाली घसरला आणि… हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी असं मनोरंजक ट्रेनिंग कधीच पाहिलं नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या