JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! बिबट्याला जवळ येताना पाहताच कुत्र्याला आला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू, Shocking Video

OMG! बिबट्याला जवळ येताना पाहताच कुत्र्याला आला हार्ट अटॅक; तडफडून मृत्यू, Shocking Video

या घटनेचा भयावह VIDEO समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जोधपुर, 7 नोव्हेंबर : भीती सर्वांना वाटते. मग तो माणूस असो वा प्राणी. वेदना जेव्हा मर्यादा पार करतात त्यावेळी हार्ट अटॅक सारखे आजार बळावतात. अशीच एक घटना राजस्थान (Rajasthan) मधील जोधपुर (Jodhpur) येथील तिवरी गावात घडली आहे. या गावात गुरुवारी रात्री एक बिबट्या गावात घुसला. जेव्हा हा बिबट्या कुत्र्याच्या शेजारून गेला तर तो इतका घाबरला की, त्याला जागेवरच हार्ट अटॅक (heart attack) आला आणि त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे ही वाचा- पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडली मादी झेब्रा; पाहा शेवटी काय घडलं, VIDEO आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होत आहे. ( Shocking Video dog had a heart attack when he saw the leopard approaching Death on the spot)

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. प्राण्यांना हार्ट अटॅक येण्याच्या घटनेबद्दल वाचून लोकही हैराण झाले आहे. सर्वसाधारणपणे प्राण्यांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना पाहिल्या जात नाहीत. मात्र बिबट्याला पाहूनच या कुत्र्यांला हार्ट अटॅक आल्याने अनेकांनी सवाल उपस्थित केला आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या