JOIN US
मराठी बातम्या / Viral / रोमान्ससाठी महिलेची आहे विचित्र अट; फक्त हेच पुरुष आवडतात, समजताच लोकांनी केलं ट्रोल

रोमान्ससाठी महिलेची आहे विचित्र अट; फक्त हेच पुरुष आवडतात, समजताच लोकांनी केलं ट्रोल

निक्की अतिशय फिट आहे आणि ती कमी वयाच्या मुलांना डेट करत असल्याने अनेकजण तिच्यावर टीका करत असतात. निक्की सोशल साईट टिकटॉकवर आपल्या लाइफस्टाईलबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 फेब्रुवारी : कधी कधी काही गोष्टींना विरोध होत असला तरीही ते धैर्याने स्वीकारणं ही मोठी गोष्ट आहे. अशी सवय असणारे लोक नेहमीच बिंदास्त असतात. मात्र अनेकजण असेही असतात ज्यांना अशा लोकांचा हेवा वाटतो. निक्की देखील अशा महिलांपैकी एक आहे जिला लोक खूप ट्रोल करतात. कारण तिची बोल्ड, स्पष्टवक्ती आणि फ्लर्टी शैली आहे, जी काही लोकांना खूप आवडते. मात्र या वयात असलेला तिचा हा अंदाज अनेकांना आवडत नाही. OMG! सलग 5 तास लैंगिक संबंधांनंतर BFची अवस्था पाहून शॉक; अखेर GFने केला ब्रेकअप फ्लोरिडाच्या निक्कीचा त्या महिलांमध्ये समावेश आहे, ज्या स्वतःला ‘कूगर’ मानतात. कूगर म्हणजेच एक अशी महिला (Cougar Woman) जिला आपल्यापेक्षा अतिशय कमी वयाच्या मुलांना डेट करायला आवडतं. अशा मुलांसोबत फिरणं, त्यांच्यासोबत इंटिमेट होणं या गोष्टी अशा महिलांना आवडतात. याच कारणामुळे निक्कीला अनेकजण ट्रोल करतात. निक्की अतिशय फिट आहे आणि ती कमी वयाच्या मुलांना डेट करत असल्याने अनेकजण तिच्यावर टीका करत असतात. निक्की सोशल साईट टिकटॉकवर आपल्या लाइफस्टाईलबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका फिट निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती आपली फिगर फ्लॉन्ट करत लोकांनी फिटनेसचं महत्त्व (Importance of Fitness) समजवण्याचा प्रय़त्न करत आहे. सोबतच तिने आपण कूगर असल्याचंही म्हटलं आहे. या पोस्टनंतर तिला लोकांच्या विचित्र प्रतिक्रियांचा सामनाही करावा लागला. यानंतर तिने स्पष्ट केलं की विवाहित असून आपल्या पतीसोबत खूप आनंदी आणि समाधानी आहे. आयुष्यात उत्साह कायम राहावा यासाठी ती नेहमी फिट राहाण्याकडे विशेष लक्ष देते. गावाबाहेर उगवलं ‘कोंबड्याचं झाड’; आता रातोरात उद्धवस्त होताच गावकऱ्यांचा हिरमोड काही दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोशल मीडिया यूजर्सनी तिचं कौतुकही केलं आणि 20-30 वर्षाच्या महिलांच्या तुलनेत ती अधिक आकर्षक आणि फन लविंग असल्याचं सांगितलं. अनेकांनी तिला विचित्र आणि दिखावटी म्हटलं. मात्र, निक्कीला याचा काहीही फरक पडत नाही. निक्कीने टिकटॉकवर पोस्ट शेअर करत सांगितलं, की अनेकांनी तिच्या फिटनेस आणि कमी वयाच्या मुलांना डेट करण्याच्या मुद्द्यावरुन तिला ट्रोल केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या