प्रतीकात्मक फोटो
बँकॉक, 21 ऑक्टोबर : आपल्या प्रायव्हेट पार्टसोबत (Private part) नको ते प्रयोग करणाऱ्यांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आता आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाला प्रायव्हेट पार्टसोबत नको तो प्रयोग चांगलाचा महागात पडला (Private part in tube). प्रायव्हेट पार्टचा आकार (Private part size) तपासला गेला आणि या तरुणाला थेट रुग्णालय गाठावं लागलं. थायलँडमध्ये (Thailand) एका तरुणाला आपल्या हौसेची चांगलीच किंमत मोजवी लागली. 20 वर्षांच्या तरुणाने आपला प्रायव्हेट पार्ट एका ट्युबमध्ये टाकला. आपल्या प्रायव्हेट पार्टचा आकार वाढला की नाही हे तो बघत होता आणि ट्युबमध्येच त्याचा प्रायव्हेट पार्ट अडकला. सुरुवातीला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या आणि त्यानंतर थेट ऑपरेशनच करावं लागलं. हे वाचा - OMG! नाकाला जीभ लावणं सोडा आता जिभेने हे काम करून दाखवा; VIDEO पाहून चक्रावाल डेली स्टारच्या रिपोर्टनुसार या तरुणाने प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवण्यासाठी इंजेक्शन घेतलं होतं. इंजेक्शनचा काही परिणाम झाला की नाही हे त्याला तपासायचं होतं म्हणून त्याने एका ट्युबमध्ये आपला प्रायव्हेट पार्ट टाकला. त्यानंतर तो ट्युबमधून प्रायव्हेट पार्ट बाहेर काढायला गेला तर तो बाहेरच येईना. त्याने खूप प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. अखेर त्याने आपत्कालीन सेवेला फोन केला. वैद्यकीय पथक त्याच्या घरी पोहोचलं. टीमने ट्युब कापण्याचा प्रयत्न केला पण ट्युब इतकी टाइड होती की थोडीश्याही चुकीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला गेला असत. हे वाचा - या दाढीवाल्या महिलेला पाहताच दिवाने होतात पुरुष; आपल्या बोल्ड अदांनी करते घायाळ शेवटी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. ट्युब आणि प्रायव्हेट पार्टच्या मध्ये एक प्रोटेक्टिव्ह शीट टाकण्यात आली आणि हळूहळू ट्युब कापण्यात आली आणि ट्युबमधून प्रायव्हेट पार्ट बाहेर काढण्यात आला.