JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Instagram वर कोणालाही न कळता Secretly पाहता येतील Stories, पाहा काय आहे ट्रिक

Instagram वर कोणालाही न कळता Secretly पाहता येतील Stories, पाहा काय आहे ट्रिक

Instagram तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं App आहे. इन्स्टाग्रामवर इतरांच्या पोस्ट, फोटो, स्टोरीज पाहता येतात. तुम्ही Instagram वर एखाद्याची Story पाहिली तर ते समोरच्या व्यक्तीला समजतं, की तुम्ही स्टोरी पाहिली. परंतु एका ट्रिकद्वारे तुम्ही स्टोरी पाहू शकता पण ज्याने स्टोरी पोस्ट केली आहे, त्याला हे समजणार नाही.

जाहिरात

इथे Temporarily Deactivate My Account चा पर्याय दिसेल. इथे पासवर्ड विचारला जाईल. कारणही विचारलं जाईल, तिथे Temporarily Deactivate My Account सिलेक्ट करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोणत्याही थर्ड पार्टी App शिवाय तुम्ही इतरांची Story पाहू शकता. परंतु समोरच्या युजरला तुम्ही Story पाहिल्याचं समजणार नाही.

Story पाहिल्याचं न समजण्यासाठी दोन प्रकार आहेत. सर्वात आधी Instagram App ओपन करा. त्यानंतर ज्याची स्टोरी पाहायची आहे, त्या स्टोरीच्या पुढच्या स्टोरीवर क्लिक करा. या स्टोरीवर लाँग प्रेस करा आणि त्यानंतर हळू मागील स्टोरीकडे स्वाइप करा.

यामुळे App वर तुमचं Story View Capture होणार नाही. तुम्ही स्टोरी पाहूही शकता आणि समोरच्याला समजणारही नाही.

वरील पद्धतीने Instagram Stories पाहायच्या नसतील, तर आणखी एक प्रकार आहे.

सर्वात आधी Instagram App ओपन करा. त्यानंतर इन्स्टाग्रामवर सर्व स्टोरीज लोड होतील.

आता तुमचा मोबाइल फोन फ्लाइट मोडवर करा आणि त्यानंतर Stories पाहा. यामुळे तुम्ही Stories पाहिल्याचं कोणाला समजणार नाही.

थर्ड पार्टी App द्वारेही Stories लपून पाहता येतात. परंतु या पर्यायामुळे स्मार्टफोनमध्ये मालवेअर आणि व्हायरस येऊ शकतो. तसंच डेटादेखील धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही थर्ड पार्टी App शिवाय तुम्ही दोन प्रकारे Instagram Stories लपून पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या