मराठी बातम्या /
पुणे /
Hanuman Jayanti | तब्बल 3 लाख पुऱ्या अन् 2 टन कांद्याची चटणी...हनुमान जयंतीच्या महाप्रसादाची चर्चा
Hanuman Jayanti | तब्बल 3 लाख पुऱ्या अन् 2 टन कांद्याची चटणी...हनुमान जयंतीच्या महाप्रसादाची चर्चा
Hanuman Jayanti Mahaprasad Pune : 11 पोती गव्हापासून बनवलेल्या 3 लाख पु-या, 20 पोती कांद्यापासून 2 हजार किलो कांद्याची झणझणीत चटणी आणि 10 मोठे जम्बो पिंप भरून गुळवणी… ही सगळी तयारी आहे हनुमान जयंतीच्या महाप्रसादाची!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.