एकीकडे राजकारणी दुसरीकडे शेतकरी असं व्यक्तिमत्व गिरीश बापट यांचं होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता या परिस्थितीशी भाजपने कसं सामोर जावं, हा प्रश्न आहे असंही फडणवीस म्हणाले. खासदार गिरीश बापटांच्या आठवणात फडणवीस भावूक होऊन नक्की काय म्हणाले? बघूया…..