NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / लाइफ हो तो ऐसी! फक्त इंटर्नशीपसाठी विमानाने जाते तरुणी, कारण ऐकून व्हाल चकित

लाइफ हो तो ऐसी! फक्त इंटर्नशीपसाठी विमानाने जाते तरुणी, कारण ऐकून व्हाल चकित

ऑफिसला जाताना सहसा लोक बस, ट्रेन, टॅक्सी आणि कारने जातात. मात्र एक अशी तरुणी आहे जी फक्त इंटर्नशीप करण्यासाठी विमानाने जाते.

17

ऑफिसला जाताना सहसा लोक बस, ट्रेन, टॅक्सी आणि कारने जातात. मात्र एक अशी तरुणी आहे जी फक्त इंटर्नशीप करण्यासाठी विमानाने जाते.

27

हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले मात्र ही गोष्ट खरी असून या तरुणीचं नाव सोफिया सेलेन्टानो आहे.

37

सोफिया 21 वर्षांची असून दक्षिण कॅरोलिना येथे राहते. न्यू जर्सी येथील कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ती इंटर्नशिपसाठी करते.

47

सोफिया इतके पैसै खर्च करुन इंटर्नशीपसाठी का जाते असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. खरं तर सोफियाने सांगितले की न्यू जर्सीमध्ये घर भाड्याने घेणे हे फ्लाइटच्या भाड्यापेक्षा महाग आहे.

57

सोफियाचं घर ऑफिसपासून 700 किमी अंतरावर आहे.

67

फ्लाइटने येण्या-जाण्याचा खर्च भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा 2000 डॉलर कमी होता. त्यामुळे बरेच पैसै वाचतात. ज्यामुळे ती तिच्या कुटुंबाला आणि प्रियकराला जास्त वेळ देऊ शकते.

77

सोफियाने ही गोष्ट टिकटॉक वर शेअर करतातच व्हायरल झाली आणि याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

  • FIRST PUBLISHED :