NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / 'ये ढाई किलो का हाथ' अशा व्यक्तीचा की, PHOTO पाहूनच तोंडात बोटं घालाल

'ये ढाई किलो का हाथ' अशा व्यक्तीचा की, PHOTO पाहूनच तोंडात बोटं घालाल

हा हात पाहिल्यावर बॉलिवूड फिल्ममधील 'ये ढाई किलो का हाथ' हा डायलॉग नक्कीच आठवला असेल.

17

असे हात असलेले कित्येक सेलिब्रिटी, बॉडीबिल्डर तुम्ही पाहिले असतील. पण हा हात अशा व्यक्तीचा आहे, की तिला पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

27

हा हात आहे एका महिलेचा. व्लादिस्लावा गॅलागन असं तिचं नाव. ती रशियन मॉडेल आहे. तिचं मजबूत शरीर आणि निरागस चेहरा पाहून लोक हैराण होतात.

37

अवघ्या 27 वर्षांची व्लादिस्लावा गेल्या 11 वर्षांपासून बॉडीबिल्डिंग करते आहे. 2018 सालापासून तिने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली.

47

मिररच्या रिपोर्टनुसार तिला सोशल मीडियावर तिच्या मसल्सच्या फोटोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती पोस्ट करत असते.

57

गेल्या वर्षी मेमध्ये ओन्ली फॅन्स तिने जॉईन केलं. तिथं कन्टेट टाकू लागली. इथून तिची लाखो रुपयांची कमाई होते.

67

अनेकांना तिचे मसल्स पाहून फोटोशॉप केल्याचं वाटतं. पण ती फिटनेस मॉडेल आहे आणि मेहनतीने तिने बॉडी बनवली आहे, असं तिने स्पष्ट केलं आहे.

77

स्ट्रिस्ट डाएट आणि आठवड्याला 6 दिवस कित्येक तास जिममध्ये घाम गाळल्यानंतर तिचं शरीर असं बनलं आहे.

  • FIRST PUBLISHED :