NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / तुमच्या गाडीसाठी कोणता टायर योग्य? हे माहित असेल तर होणार नाही फसवणूक

तुमच्या गाडीसाठी कोणता टायर योग्य? हे माहित असेल तर होणार नाही फसवणूक

आजकाल फक्त ट्यूबलेस टायरचा ट्रेंड आहे, मात्र तरीही अनेकांना असा प्रश्न पडतो की ट्यूब आणि ट्यूबलेस टायरमध्ये कोणता चांगला आहे. यामध्ये नेमका काय फरक आहे याविषयी जाणून घेऊया.

15

ट्यूब टायरमध्ये, टायरच्या आत एक ट्यूब असते, ज्यामध्ये हवा भरलेली असते. ट्यूबलेस टायर थेट चाकाच्या रिमला जोडलेला असतो.

25

ट्युब टायरमध्ये पंक्चर झाल्यास हवा वेगाने बाहेर येते. गाडीचा वेग जास्त असेल तर तोल जाण्याची शक्यता खूप जास्त असते. ट्युबलेस टायरमध्ये पंक्चर झाले तरी हवा खूप हळू जाते आणि वाहनाचा तोल बिघडत नाही.

35

ट्यूब नसल्यामुळे ट्यूबलेस टायर जास्त हलके असतात. ट्युब टायरच्या तुलनेत चालवायला सोपे असतात.

45

ट्युब टायर हलके असल्यामुळे डिफ्लेशनचा धोका कमी असतो. याने मायलेजही सुधारते.

55

ट्यूबलेस टायर पंक्चर झाल्यास कोणत्याही त्रासाशिवाय तो पंक्चर होतो. दुसरीकडे, जुन्या ट्यूब टायरमध्ये, ट्यूब चाकातून काढून, पंक्चर शोधून नंतर बसवावी लागते.

  • FIRST PUBLISHED :