NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Weird Tradition : एक विवाह ऐसा भी! भारतातील या ठिकाणी नवरदेवाला नवरीची आई लग्नात पाजते दारू

Weird Tradition : एक विवाह ऐसा भी! भारतातील या ठिकाणी नवरदेवाला नवरीची आई लग्नात पाजते दारू

भारतातील एका समाजात लग्नात नवरदेवाला दारू पाजण्याचा विधी केला जातो.

15

तसं लग्नात नवरदेवाला त्याच्या मित्रांनी मजा म्हणून गुपचूप दारू पाजल्याचे काही व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. परदेशातही दारू पिऊन लग्नाचं सेलिब्रेशन केलेलं पाहिलं असेल. पण भारतातील लग्नात मात्र असं नाही.

25

पण तुम्हाला माहिती आहे का खरंतर भारतातही एका ठिकाणी लग्नाची अशी प्रथा आहे. जिथं नवरदेवाला लग्नातच दारू पाजली जाते. आश्चर्य म्हणजे नवरदेवाची आई, नवरीची आई आणि नवरीसुद्धा नवरदेवाला दारू पाजते. त्यानंतर लग्नाच्या पुढील विधीला सुरुवात होते.

35

इथं लग्नात  वाइन पिण्याचा विधी केला जातो. विधीनुसार वर आणि वधूची आई नवरदेवाला वाईन पाजतात.

45

त्यानंतर वधू-वरांचे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून दारू पितात. त्याचवेळी वधूही वराला दारू देते. त्यानंतर लग्नाचे सर्व विधी होतात.

55

आता कित्येक पुरुषांना हवीहवीशी वाटणारी ही प्रथा आहे, तरी कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. ही प्रथा आहे छत्तीसगढच्या कावर्धा जिल्ह्यातील बैगा आदिवासी समाजातील. (सर्व फोटो प्रतीकात्मक)

  • FIRST PUBLISHED :