NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / मृत्यूनंतरही बाळाला देता येतो जन्म आणि बरंच काही...; माणसांमध्ये आहेत या 8 चमत्कारिक गोष्टी

मृत्यूनंतरही बाळाला देता येतो जन्म आणि बरंच काही...; माणसांमध्ये आहेत या 8 चमत्कारिक गोष्टी

माणसांमध्ये असं काही आहे जे तुम्हाला काल्पनिक वाटेल. तुमचा त्यावर विश्वासच बसणार नाही.

112

इतर जीवांप्रमाणे माणसाला पंख, धारदार नखं, दात नाहीत किंवा माणसाच्या शरीरात विषही नाही. पण दोन हात-पाय आणि इतर अवयवांसह असलेल्या मेंदूच्या मदतीने माणसाने बरेच आविष्कार केलेत. पण माणसांमध्येच अशा काही चमत्कारिक गोष्टी आहेत ज्याच्याबाबत माणसांनाही माहिती नाही.

212

सकाळच्या वेळी माणसांची उंची वाढते. दिवसभर उभं राहिल्याने, चालण्याने, उठण्या-बसण्याने शरीराच्या मांसपेशी आकुंचित पावतात. (फोटो सौजन्य - Canva)

312

थंड खोलीत झोपल्याने तुम्ही सडपातळ होऊ शकता. कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीतल्या एका संशोधनात ही बाब समोर आली. (फोटो सौजन्य - Canva)

412

आपल्या संपर्ण आयुष्यात एक व्यक्ती 2.5 लाख वेळा जांभई देते. म्हणजे एखादी व्यक्ती 70 वर्षे जगली तर तिने दिवसातून जवळपास दहा वेळा जांभई दिली. (फोटो सौजन्य - Canva)

512

जेव्हा आपण पाणी घोटतो तेव्हा श्वास घेऊ शकत नाही. कारण अन्न आणि हवा दोन्ही घशातील एकाच मार्गातून आत जातात. (फोटो सौजन्य - Canva)

612

खोट्या हसूसह आपण आनंदी असणं दाखवल्याने शरीराला नुकसान होतं. यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं, असं 2011 साली अकादमी ऑफ मॅनेजमेंट जनरलमध्ये छापलेल्या एका संधोधनात म्हटलं आहे. (फोटो सौजन्य - Canva)

712

अनेकांना कोल्ड ड्रिंकमधील बर्फही चावून खायला आवडतो. ही सवय नाही तर हा आजार आजार असू शकतो, हा अॅनिमिया असेल. ज्याच्यात शरीरातील आयर्नची कमतरता असते. (फोटो सौजन्य - Canva)

812

912

मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार ज्यांचे मित्र असतात ते लोक जास्त वर्षे जगतात. (फोटो सौजन्य - Canva)

1012

बेस्ट लाइफ वेबसाईटच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅक आल्यावर रुग्णाला अॅस्पिरिन औषध दिलं तर त्याला आराम मिळतो आणि त्याचा जीव वाचू शकतो.(फोटो सौजन्य - Canva)

1112

महिला मृत्यूनंतरही बाळाला जन्म देऊ शकतात, याला कॉफिन बर्थ म्हणतात. इटलीत 2010 साली शास्त्रज्ञांनी अशी ममी सापडली होती, जिचं बाळ तिच्या प्रायव्हेट पार्टमधून बाहेर आलं होतं. त्याचे पाय पोटात होते पण डोकं आणि हात बाहेर आले होते. मृत्यूनंतर मानवी शरीरातील गॅस बाहेर पडतो, ज्याच्या दबावाने पोटातील बाळ बाहेर येतं. (फोटो सौजन्य - Canva)

1212

वयस्कर किंवा आजारी व्यक्तींचं शरीर इतकं कमजोर असतं की शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर त्यांच्या छातीचा पिंजरा मोडू शकतो. (फोटो सौजन्य - Canva)

  • FIRST PUBLISHED :