NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Viral News : OMG! 50 हजार क्रिस्टलचा वेडिंग गाऊन; गिनीज बुकमध्ये डंका, पाहा PHOTO

Viral News : OMG! 50 हजार क्रिस्टलचा वेडिंग गाऊन; गिनीज बुकमध्ये डंका, पाहा PHOTO

Viral Wedding Gown News : 200 तास काम अन् 50 हजार क्रिस्टलपासून तयार केला गाऊन, PHOTO पाहून प्रेमात पडाल

17

लग्नसराईचे मुहूर्त आहेत, प्रत्येक मुलीची लग्नात आपण डिझायनर आणि सर्वांपेक्षा खास वेडिंग गाऊन किंवा गेटअप करावा. काही तर त्यासाठी खूप प्रयत्न करतात नवीन आयडिया डिझाइन तयार करतात. आज एक आगळावेगळा वेडिंग गाऊन पाहणार आहोत. जो ५० हजारहून अधिक क्रिस्टलपासून तयार करण्यात आला आहे.

27

हा गाऊन पाहिल्यावर तुमच्या तोंडातून व्वा जबरदस्त असं आल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर हा गाऊन आहे. 50 हजारहून अधिक क्रिस्टलचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.

37

हा गाऊन तयार करण्यासाठी साधारण 200 तास लागले असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाचा हा गाऊन असून पाहता क्षणी तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल.

47

हा वेडिंग गाऊन ब्राइडल शॉप डिजायनर मिशेला यांनी तयार केला आहे. हा गाऊन तयार करण्यासाठी त्यांना खूप जास्त मेहनत लागली आहे.

57

हा ड्रेस तयार करताना ट्रान्सपरंट मटेरिअलचा वापर करण्यात आला आहे, त्याच्या जोडीला क्रिस्टल असल्याने एक वेगळा गेटअप आला आहे. इतकंच नाही तर या ड्रेसमध्ये वापरलेले सर्व क्रिस्टल्स आधी ड्रेसच्या ट्यूल बेसमध्ये आणि नंतर इतर ठिकाणी ठेवण्यात आले होते.

67

एप्रिल महिन्यात झालेल्या मिलान फॅशन शोमध्ये हा ड्रेस समोर आला. त्याच वेळी, या गाऊनला जगातील सर्वात सुंदर वेडिंग ड्रेसची पदवी मिळाली.

77

त्याची किंमत डिझायनरने जाहीर केलेली नाही. सर्व मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याची किंमत लाखात असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या गाऊनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :