NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Viral News : असे प्राणी जे उडू शकतात, पण पक्षी नाही, पाहा PHOTOS

Viral News : असे प्राणी जे उडू शकतात, पण पक्षी नाही, पाहा PHOTOS

जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठिण आहे. तुम्ही कधी उडणारे प्राणी यांच्याविषयी ऐकलं आहे का? हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे.

110

तुम्ही कधी उडणारे प्राणी यांच्याविषयी ऐकलं आहे का? हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे. जगात असे प्राणी अस्तित्वात आहेत जे उडू शकतात.

210

वटवाघुळ हे पक्षी नाहीत कारण ते सस्तन प्राण्यांच्या श्रेणीत येतात. हे पक्षी नाहीत कारण ते पक्ष्यांप्रमाणे अंडी घालत नाहीत, त्यांना स्तनपान देत नाहीत आणि त्यांच्या शरीराची रचनाही पक्ष्यांपेक्षा वेगळी आहे.

310

क्रायसोपेलिया साप यांना उडणारे साप देखील म्हणतात. ते काही प्रमाणात विषारी असतात, परंतु त्यांचे विष फक्त लहान प्राण्यांवर म्हणजेच उंदरांसारख्या प्राण्यांवर कार्य करते. खरं तर ते उडत नाहीत, उडी मारतात. ते 100 मीटर अंतरापर्यंत उडी मारू शकतात.

410

उडणारी खारुताईच्या सुमारे 50 प्रजाती आहेत ज्या उडू शकतात. त्यांच्या पायांच्या मध्यभागी एक पातळ मांसाचे आवरण असते जे पंखासारखे कार्य करते. त्या देखील प्रत्यक्षात उडत नाहीत, परंतु जेव्हा ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतात तेव्हा ते त्यांचे पंख उघडतात ज्यामुळे त्यांना काही क्षण हवेत उडण्यास मदत होते. ते सुमारे 450 मीटर पर्यंत उडी मारू शकतात.

510

उडणारे मासे त्यांचा पोहण्याचा वेग खूप वेगवान असतो. ते पाण्यातून खूप दूर उडी मारतात. नॅशनल जिओग्राफिक वेबसाइटनुसार, या माशाच्या 40 प्रजाती आहेत.

610

फ्लाइंग स्क्विड मासे देखील त्याच्या पंखांचा वापर करून पाण्याबाहेर येतात. ते पाण्यातून 10 फूट उंचीपर्यंत उडू शकतात आणि 100 फुटांपर्यंत उडी मारतात.

710

वॉलेस फ्रॉग उडणारा बेडूक इंडोनेशियामध्ये आढळतो. त्यांचा मागचा पाय खूप शक्तिशाली आहे जो त्यांचे शरीर हवेत सोडतो.

810

फ्लाइंग रे नावाचा एक विषारी मासा आहे. मोबुला ही त्याचीच एक प्रजाती आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा मासाही उडू शकतो, म्हणून त्याला फ्लाइंग रे असे म्हणतात. तो पाण्यातून उडी मारतो. तो पाण्यातून सुमारे 2 मीटरपर्यंत उडी मारू शकतो.

910

कोलुगो हा आग्नेय आशियामध्ये आढळणारा सस्तन प्राणी आहे. तो दिसायला उडत्या खारुताईसारखा असतो. ते 70 मीटरपर्यंत उडी मारू शकतो.

1010

फ्लाइंग फॉक्स ही वटवाघळाची मोठी प्रजाती आहे.

  • FIRST PUBLISHED :