NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / 100 वर्षांचा कासव आणि 800 मुलांचा बाप, पाहा डिएगोचे खास Photo

100 वर्षांचा कासव आणि 800 मुलांचा बाप, पाहा डिएगोचे खास Photo

कसवाचे विविध प्रकार, जाती कायमच चर्चेत असतात. सध्या एका कासवाचे वय आणि त्याला असलेल्या बाळांची चर्चा रंगली आहे.

18

कसवाचे विविध प्रकार, जाती कायमच चर्चेत असतात. सध्या एका कासवाचे वय आणि त्याला असलेल्या बाळांची चर्चा रंगली आहे.

28

इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. या कासवाचा उपयोग चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीच्या कासवांना वाचवण्यासाठी करण्यात येत आहे.

38

डिएगो कासवाचं वैशिष्ट्य म्हणजे, या कासवाचं वय आत्ता 100 वर्ष आहे. हे कासव 800 मुलांचे वडिल आहे.

48

गॅलापागोस प्रजातीतील कासवे कमी होत चालल्यामुळे ही प्रजाती वाचवण्यासाठी एक कार्यक्रम राबण्यात आला होता.

58

या कार्यक्रमात गॅलापागोस प्रजातीची कासवे जन्म देण्याची गरज होती. त्यामुळे 1960 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयातून डिएगो आणण्यात आले होते.

68

चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीची मुले निर्माण करण्याच्या कार्यक्रमात डिएगोचा मोठा हात होता. एकट्याने 800 मुले निर्माण करण्यात यश मिळवले.

78

गेल्या अनेक दशकांपासून फॉस्टो लॅरेना सेंटरमध्ये चेलोनोइडिस हुडेन्सिव्हच्या मुलाचे पुनरुत्पादन सुरु होते. डिएगो 2020 मध्ये निवृत्त झाला आहे.

88

डिएगो कासवाचे वजन सुमारे 80 किलो आहे. त्याची लांबी 35 इंच आहे.

  • FIRST PUBLISHED :