NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / काय सांगता! या देशात नाही एकही झाड, पहिलंच नाव वाचून व्हाल चकित

काय सांगता! या देशात नाही एकही झाड, पहिलंच नाव वाचून व्हाल चकित

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याच्या वेगळेपणाबद्दल आपल्याला माहित नाही. अशाच एका दुर्मिळ ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जिथे एकही झाड नाही.

16

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्याच्या वेगळेपणाबद्दल आपल्याला माहित नाही.

26

अशाच एका दुर्मिळ ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जिथे एकही झाड नाही.

36

ग्रीनलँड - हे नाव ऐकलं तरी ही जागा हिरवाईनं भरलेली असेल असं वाटतं. पण प्रत्यक्षात तसे नाही. ग्रीनलँडमध्ये हजारो मैलांवर एकही झाड दिसत नाही. हे जगातील सर्वात मोठं बेट म्हणून ओळखलं जातं, जिथे सर्वत्र हिमनद्या दिसतात.

46

ओमान- श्रीमंत मुस्लिम देशांमध्ये समाविष्ट असलेल्या या देशातही तुम्हाला झाड पाहायला मिळणार नाही. अनेक दशकांपूर्वी, या देशातील वनक्षेत्र 1990 पासून 0.0% पर्यंत खाली आले आहे. अशा स्थितीत आता काही कृषी संस्थांनी येथील 2 हजार हेक्टर जमिनीवर कृत्रिमरीत्या जंगले लावण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच अन्य काही ठिकाणीही हा प्रयत्न सुरू झाला आहे.

56

कतार - सर्वात मोठ्या गॅस साठ्यासाठी ओळखला जाणारा हा देश सौदी अरेबिया आणि पर्शियन गल्फने वेढलेला आहे. ज्याचा संपूर्ण परिसर वाळवंट आहे. इथे एकही वनस्पती दिसत नाही. तेलाचे साठे आणि मोत्यांच्या उत्पादनामुळे या देशाची गणना श्रीमंत देशांमध्ये होते. मात्र, वनस्पतींच्या कमतरतेमुळे हा देश फळे आणि फुलांसाठी इतर देशांवर अवलंबून आहे.

66

अंटार्क्टिका- या यादीत अंटार्क्टिकाचेही नाव आहे. अंटार्क्टिकाचा 98 टक्के भाग बर्फाच्या जाड आवरणाने झाकलेला आहे. हे जगातील सर्वात थंड ठिकाण मानले जाते. उन्हाळ्यातही येथील सरासरी तापमान 20 अंशांच्या आसपास राहते. अशा स्थितीत एकही वनस्पती इथे आढळून येत नाही.

  • FIRST PUBLISHED :