NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / आशियातील सर्वात उंच झाड; शास्त्रज्ज्ञांनी या ठिकाणाहून काढलं शोधून

आशियातील सर्वात उंच झाड; शास्त्रज्ज्ञांनी या ठिकाणाहून काढलं शोधून

जगभरात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. शास्त्रज्ञांनी आशियातील सर्वात उंच झाड शोधलं आहे.

15

आशियातील हे सर्वात उंच झाड चीनमध्ये आढळलं आहे.

25

हे झाड न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठे आहे आणि जगातील दुसरे सर्वात उंच झाड आहे. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशातील बोम काउंटीमधील न्यिंगची शहरातील यारलुंग झांगबो ग्रँड कॅनियन नेचर रिझर्व्ह येथे पेकिंग विद्यापीठाच्या संशोधन पथकाने या विशाल वृक्षाचा शोध लावला.

35

झाडाची उंची मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी ड्रोनसह अनेक तंत्रांचा वापर केला आणि नंतर झाडाचे 3D पॉइंट क्लाउड मॉडेल तयार केले. 3D पॉइंट क्लाउड हे कोणत्याही गोष्टीचे अत्यंत अचूक डिजिटल रेकॉर्ड आहे, ज्यामुळे संशोधकांना त्या वस्तूचे वेगवेगळे आकार याविषयी माहिती मिळू शकते.

45

याशिवाय शास्त्रज्ञांनी या भागात इतरही अनेक मोठी झाडे शोधून काढली. त्यापैकी 50 झाडे 279 फुटांपेक्षा जास्त तर 25 झाडे 295 फुटांपेक्षा जास्त उंचीची आढळून आली. शेकडो फूट उंचीचे हे डेरेदार वृक्ष खास आहे कारण त्याची मुळं पृथ्वीवर पूर्णपणे नाहीत.

55

सध्या जगातील सर्वात उंच झाड कॅलिफोर्निया, यूएसए मध्ये हायपेरियन आहे. हे झाड शेकडो वर्षे जुने असून त्याची उंची ३८० फूट आहे. रेडवुड प्रजातीचे हे झाड 2006 मध्ये सापडले.

  • FIRST PUBLISHED :