NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / मोकळ्या मैदानात सापांचा सुरू होता रोमान्स, सर्पमित्र सोडवायला गेला आणि...

मोकळ्या मैदानात सापांचा सुरू होता रोमान्स, सर्पमित्र सोडवायला गेला आणि...

साप हा खूप धोकादायक आहे. त्यामुळे लोक त्याचं नाव घेतलं तरी घाबरतात. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये सापाच्या जोडीने खळबळ उडवली.

16

साप हा खूप धोकादायक आहे. त्यामुळे लोक त्याचं नाव घेतलं तरी घाबरतात. नुकतीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये सापाच्या जोडीने खळबळ उडवली.

26

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील कॅन्ट परिसरात सापाची जोडी आढळली. जी एकमेंकांमध्ये गुंग होऊन रोमान्स करताना दिसली.

36

मिलिटरी कॅन्टोन्मेंट परिसरातील दोन-तीन वेळेस ही जोडी रोमान्स करताना दिसली. यानंतर माहिती देऊन सर्प पकडणाऱ्याला बोलावण्यात आले.

46

असद खान सर्प पकडणाऱ्याला बोलावण्यात आलं. असदने या जोडीला वेगळं करायला सुरुवात केली. पण ते काही वेगळं होण्याचं नाव घेत नव्हते.

56

शेवटी खूप प्रयत्नानंतर असदने त्यांना वेगळं केलं आणि दूर घेऊन गेला.

66

सापाच्या जोडीचं हे दृश्य पाहण्यासाठी तोपर्यंत घटनास्थळी तुंबड गर्दी पहायला मिळाली.

  • FIRST PUBLISHED :